Neha Malik Photo : नेहा मलिकचा एअरपोर्ट लूक, पाहा फोटो
letsupteam
Neha Malik
अभिनेत्री नेहा मलिक सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती काय काय करते याच्या अपडेट्स तिच्या चाहत्यांना शेअर करत असते.
अलीकडेच नेहाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये ती एअरपोर्टवर दिसत आहे.
नेहासोबत तिची आई मंजू मलिकही आहेत.
हे फोटो शेअर करत नेहाने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ती चंदीगडहून तिच्या घरी मुंबईला परत जात आहे.
या फोटोंमध्ये नेहाचा एअरपोर्ट लूकही खूपच स्टायलिश दिसत आहे.
ग्लॅमरस दिसण्यासाठी नेहाने ड्रेक ग्रीन कलरचा क्रॉप टॉप आणि ट्राउजर घातला होता.
या ड्रेसमध्ये नेहा मलिकची कर्वी फिगर दिसत आहे.