जान्हवी कपूरने तिच्या फॉलोअर्सला सुखद धक्का दिला.
जान्हवी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.
तिने सोशल मीडियावर नवीन फोटो शेअर केले आहेत.
ब्लू कलरच्या गाऊनमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे.
जान्हवीच्या फोटोंवर नेटकरी फिदा झाले आहेत.
जान्हवी स्टायलिश यलो कलरच्या गाऊनमध्ये सुंदर दिसत आहे.