PHOTO: अर्थसंकल्पीय अधिवेशनात निर्मला सीतारामन यांनी नेसली खास साडी; फोटो पाहाच!

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात निळ्या आणि क्रीम रंगाची कांथा हँडवर्क साडी नेसली होती. ही साडी खास टसर सिल्कपासून बनवली जाते. हे रेशीम त्याच्या तांब्यासारख्या चमकासाठी ओळखले जाते.
Exit mobile version