Photos : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी घेतलं सपत्नीक बालाजीचं दर्शन
shruti letsupp
800 (5)
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी आंध्र प्रदेशातील तिरूमला येथे भेट दिली.
यावेळी त्यांनी देशातील सर्वात श्रीमंत देवस्थान असणाऱ्या बालाजीचं सपत्नीक दर्शन घेतलं.
तर गडकरींनी बालाजी मंदीराला भेट दिली असता त्यांचा तेथे सत्कार करण्यात आला.
गेल्या दोन दिवसांपासून नितीन गडकरी आंध्र प्रदेश दौऱ्यावर आहेत.
यावेळी त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण करण्यात येणार आहे.