थायलंडची ओपल सुचाता चुआंगश्री हिने मिस वर्ल्ड 2025 चा किताब जिंकला आहे.
केवळ रंगमंचावरच नाही, तर वैयक्तिक आयुष्यातही ओपल खूपच स्टायलिश आणि ग्लॅमरस दिसते.
ओपलच्या विजयाने आशियामध्ये एका नवीन मिस वर्ल्ड विजेत्याची भर पडली.
सुचाताने वयाच्या 21 व्या वर्षी ही कामगिरी केली आहे.
सध्या ती थायलंडमधील प्रतिष्ठित थम्मासात विद्यापीठात आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यास करत आहे.
ओपल ही मिस वर्ल्डचा किताब जिंकणारी पहिली थाई सौंदर्यवती देखील बनली आहे.