पहिले विजेतेपद पटकावल्यानंतर मुंबई इंडियन्सचे खेळाडू जल्लोष करताना दिसले. या सामन्यात मुंबईचा स्टार फलंदाज नाटे सिव्हर ब्रंटने महत्त्वाचे योगदान होते. त्याने 55 चेंडूत 60 धावांची नाबाद खेळी खेळली. त्याच्या खेळीत एकूण 7 चौकारांचा समावेश होता.
2 / 6
नॅट सिव्हर ब्रंटने चौकार मारून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. यावेळी तिच्यासोबत मेली केर क्रीझवर उपस्थित होती. मेलीने नेट सिव्हर ब्रंटला साथ देताना 8 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीने संघासाठी 14 धावा केल्या.
3 / 6
या सामन्यात धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने 19.3 षटकांतच लक्ष्य गाठले. या सामन्यात मुंबईकडूनही उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळाली. फिरकीपटू हेली मॅथ्यूजने 4 षटकांत केवळ 5 धावा देत 3 बळी घेतले. यादरम्यान तिने 2 मेडन षटकेही टाकली.
4 / 6
याशिवाय इस्सी वाँगनेही 3 बळी घेतले.तिने 4 षटकात 10.50 च्या इकॉनॉमीसह 42 धावा दिल्या. त्याचबरोबर मेलीने 4 षटकात 18 धावा देत 2 यशही आपल्या नावावर केले.
5 / 6
या सामन्यात दिल्ली नानेफेक जिंकूनने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 20 षटकात आणि 9 गड्याच्या मोबदल्यात 131 धावा केल्या. ही धावसंख्येचा दिल्ली बजाव करू शकली नाही त्यामुळे पहिले WIPL जेतेपद पटकावण्याचे त्याचे स्वप्न स्वप्नच राहिले.
6 / 6
Httpswww.canva.comमहिला प्रीमियर लीगच्या पहिल्या सत्राचा अंतिम सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला, ज्यामध्ये मुंबईने 7 गडी राखून पहिले विजेतेपद पटकावले.