
वडिलांना अश्रू अनावर! परिणीतीने दिला आधार, एंगेजमेन्टचे अनसीन फोटोज

परिणीती चोप्राने 13 मे रोजी आप नेते राघव चढ्ढासोबत एंगेजमेंट केली होती. दोघेही लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. दरम्यान, अभिनेत्रीच्या भावाने एंगेजमेंटचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
