बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आपचे खासदार राघव चड्डा यांनी साता जन्माच्या गाठी बांधल्या आहेत.
2 / 7
या विवाह सोहळ्याचे तसेच या कपलचे क्युट आणि रोमॅंटीक फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
3 / 7
या फोटोंना कॅप्शन देताना परिणीती म्हणाली, नाश्त्याच्या टेबलवर भेटलो तेव्हा पासून आम्हाला ऐकमेकांचा मनं कळत होती. या दिवसाची खूप वाट पाहत होतो. मिस्टर आणि मिसेस होऊन धन्य वाटतंय. एकमेकांशिवाय जगूच शकत नव्हतो. आता कायमची सुरूवात करत आहोत.
4 / 7
त्यांच्या या फोटोंवर सर्वत्र क्षेत्रातील मान्यवरांना शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत.
5 / 7
उदयपूरच्या लीला पॅलेसमध्ये परिणीती-राघवचा विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्याला सिनेसृष्टीसह राजकारणातील अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली.
6 / 7
गेल्या अनेक दिवसांपासून या विवाह सोहळ्याची चर्चा रंगली होती अखेर हा विवाह सोहळा पार पडला आहे.
7 / 7
23 सप्टेंबरला दिवशी लीला पॅलेसमध्ये राघव–परिणितीचा एकत्र हळदी समारंभ पार पडला. त्यानंतर 24 सप्टेंबर ठरल्याप्रमाणे राघव आणि परिणीती विवाह बंधनात अडकले आहेत.