राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभामध्ये सहकुटुंब गंगास्नान केलं
याचे फोटो त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस मुलगी देवीच्या या उपस्थित होत्या.
गंगा स्नानानंतर फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी योग्य सरकारने केलेल्या महा कुंभाच्या आयोजनाच कौतुक केलं
यावेळी फडणवीस दाम्पत्याने गंगा घाटावर गंगेची आरती देखील केली.
दरम्यान, 13 जानेवारीपासून प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा सुरू असून तिथल्या संगमात कोट्यवधी भाविकांनी स्नान केलंय.