PHOTO: तुम हुस्न परी तुम जाने जहां.. सोनाली बेंद्रेचा हटके अंदाज पाहून चाहते घायाळ
letsupteam
Untitled Design
अलीकडेच सोनाली बेंद्रेने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये, अभिनेत्री मनीष मल्होत्राच्या कलेक्शनमधील स्ट्रीप पँड सूट परिधान करताना दिसली.
या काळ्या आणि लाल रंगाच्या पँट सूटमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत होती.
या ड्रेससोबत अभिनेत्रीने कानात क्रॉस शेपचे झुमके घातले आहेत.
तिचा लूक पूर्ण करण्यासाठी अभिनेत्रीने बन आणि ग्लॉसी मेक-अप केला.