Republic Day : प्रजासत्ताक दिनाच्या १९७३ चे फोटो, कसं झालं होत राजपथावर संचलन
letsupteam
_LetsUpp
प्रजासत्ताक दिनाच्या दरवर्षी दिल्लीमध्ये राजपथावर (कर्तव्यपथ) संचलन होत असते.
संचलनाला राष्ट्रपती आपल्या खास बग्गी मधून येत असतात.
१९७३ सालचा महाराष्ट्र राज्याचा रथ
संचलनाला राष्ट्रपती आपल्या खास बग्गी मधून येत असतात.
दरवर्षी वेगवेळ्या राज्याचे चित्ररथ राजपथावर दिसतात.