मध्य प्रदेशमध्ये तब्बल 17 वर्षांनंतर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बदलला आहे. दुपारपर्यंत कुठेही चर्चेत नसलेले मोहन यादव (Mohan Yadav) मध्य प्रदेशचे नवीन मुख्यमंत्री होणार आहेत.
2 / 5
मोहन यादव यांच्या मुख्यमंत्रिपदाचा आणि मंत्रिमंडळाचा शपथविधी आज (13 डिसेंबरला) मध्यप्रदेशातील भोपाळमध्ये पार पडणार आहे.
3 / 5
या शपथविधीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी हजेरी लावली आहे.
4 / 5
यावेळी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि अन्य मान्यवरांची त्यांनी भेट घेतली
5 / 5
डॉ. मोहन यादव हे उज्जैन दक्षिण विधानसभा मतदारसंघातून निवडून येतात. 58 वर्षीय यादव हे आता देशातील काही निवडक उच्च शिक्षित मुख्यमंत्री म्हणून ते ओळखले जातील.