अभिनेत्री मानुषी छिल्लर ही तिच्या जबरदस्त आणि प्रतिभावान अभिनयासाठी कायम ओळखली जाते. बॉलिवूडमध्ये तिने स्वतःच अनोखं स्थान निर्माण करत आजवर अनेक अफलातून प्रोजेक्ट्स देखील केले.
2 / 6
त्याचबरोबर ती मानुषी छिल्लर ही एक भारतीय अभिनेत्री मॉडेल आणि मिस वर्ल्ड आहे. मानुषी छिल्लर यांनी फेमिना मिस इंडिया 2017 च्या स्पर्धेत हरियाणा राज्यातील आहे.
3 / 6
त्यामुळे एक मॉडेल म्हणून मानुषी नेहमीच आपल्या वेगवेगळ्या लूकने प्रेक्षकांना घायाळ करत असते.
4 / 6
तिच्या आकर्षक एअरपोर्ट लुक्स आणि रेड कार्पेट लूकने ती कायम प्रेक्षकांच्या मनात घर करून जाते. इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोअर्ससह ती एक फॅशनिस्टा बनली आहे.
5 / 6
पृथ्वीराजमधील तिच्या उल्लेखनीय पदार्पणानंतर आता ती विकी कौशल, मनोज पाहवा आणि कुमुद मिश्रा या कलाकारांच्या सोबतीने द ग्रेट इंडियन फॅमिलीमध्ये रुपेरी पडद्यावर पुन्हा पुनरागमन करण्यास सज्ज झाली आहे.
6 / 6
‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ हा चित्रपट मानुषी छिल्लर एका सशक्त स्त्रीची भूमिका साकारत असल्याचे बघायला मिळणार आहे. जिचा प्रवास विकीच्या पात्राला आधार देणारा आधारस्तंभ म्हणून उलगडणार असल्याचे सांगितले जात आहे.