X
Download App
विधानसभा निवडणूक 2024
राजकारण
देश
महाराष्ट्र
मुंबई
पुणे
विदेश
मनोरंजन
स्पोर्ट्स
लाईफस्टाईल
गॅलरी
वेब स्टोरीज
ओबीसी आरक्षण
मराठा आरक्षण
नरेंद्र मोदी
राहुल गांधी
LetsUpp यूट्यूब
LetsUpp इंस्टाग्राम
महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्र
राजकारण
देश
मनोरंजन
पुणे
स्पोर्ट्स
मुंबई
लाईफस्टाईल
Home
»
Gallery
»
Pm Modi Take A Darshan Of Dwarka In Deep Sea By Scuba Diving
PM Modi यांच्याकडून समुद्रतळ गाठत द्वारकेचे दर्शन, स्कुबा डायविंगचा घेतला आनंद; पाहा फोटो
Written By:
shruti letsupp
Last Updated:
February 26, 2024 / 02:28 PM IST
1
/ 5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये द्वारका येथे समुद्राच्या खोल पाण्यामध्ये जात जलमग्न द्वारका नगरीचे दर्शन घेतले.
2
/ 5
यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली की, या अनुभवाने मला भारतातील अध्यात्मिक आणि ऐतिहासिक मुळांसोबत असलेला दृढ संबंध अनुभवता आला.
3
/ 5
त्यावेळी मोदी यांनी द्वारका नगरीला आदरांजली अर्पण करत भगवान श्रीकृष्णांना मोरपंख अर्पण केले.
4
/ 5
त्या अगोदर पंतप्रधान मोदी यांनी सकाळी द्वारकेतील मंदिरांना भेट दिल्या. पूजा-अर्चना केली. तसेच द्वारका द्वीपला जोडणाऱ्या सुदर्शन सेतू पुलाचे उद्घाटन केलं.
5
/ 5
तर द्वारकेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्वारकाधीश मंदिराचा देखील दौरा केला. या ठिकाणी यांनी भगवान श्रीकृष्णाचे दर्शन घेत पूजा-अर्चना केली.
Tags
dwaraka
gujrat
PM Modi
sea
follow us
संबंधित बातम्या
राहुल गांधींची मागणी योग्यच, अदानींना अटक करा, नरेंद्र मोदींवर नाना पटोलेंचा हल्लाबोल
माझी बॅग ऑटो चेंकिंग मोडवर टाकली, आता मोदींचीही बॅग तपासा…; उद्धव ठाकरे कडाडले
पुण्याला देशातील पहिले ‘कनेक्टीव्हीटी’ शहर बनवणार, पुणेकरांना पंतप्रधान मोदींची ग्वाही
काँग्रेसकडून महाराष्ट्राचा अपमान, पुण्यातून नरेंद्र मोदींचा घणाघात
अंबानींच्या लग्नात मोदी गेले होते, मी नाही कारण…, राहुल गांधींचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
ताजी बातमी
आठवण करून द्यावी म्हटलं; बाकी काही नाही, सुषमा अंधारेंनी मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य काढलं उकरून
35 mins ago
Assembly Election : हम सत्ता में रहना चुनेंगे! सत्तेच्या स्पीचवर प्रकाश आंबेडकरांनीही चेंडू टाकला…
3 hours ago
मोठी बातमी! माझ्यावर केलेल्या आरोपांचे पुरावे द्या; अन्यथा..विनोद तावडेंची काँग्रेसच्या ‘या’ नेत्यांना नोटीस
3 hours ago
सट्टाबाजारात फडणवीस फेव्हरेट! महायुतीला 1 रूपयाला 45 पैसे भाव, मविआला किती भाव?
4 hours ago
Assembly Election : एक्झिट पोल आहेत, एक्झॅट नाहीत, आम्हीच सत्ता स्थापन करणार; वडेट्टीवारांनाही फुल्ल कॉन्फिडन्स…
4 hours ago