Download App

PM Modi यांनी घेतलं तिरूपती बालाजीचं दर्शन, पाहा फोटो

  • Written By: Last Updated:
1 / 5

पंतप्रधान मोदी सध्या तेलंगणा दौऱ्यावर आहेत यावेळी त्यांनी तिरुपती बालाजीचे दर्शन घेतलं त्याचबरोबर विधिवत पूजा देखील केली.

2 / 5

पंतप्रधानांच्या अधिकृत ट्विटर हँडल वरून हे फोटो पोस्ट करण्यात आले होते. या फोटोमध्ये मोदी यांनी पांढरीशॉल भगवा गमछा आणि माथ्यावर टिळा लावल्यास देखील दिसलं.

3 / 5

यावेळी मोदींनी देशातील नागरिकांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना केली. तसेच देशाच्या समृद्धीसाठी ही प्रार्थना केली असल्याचं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटला आहे.

4 / 5

रविवारी सायंकाळी मोदी तिरूमलामध्ये पोहोचले होते. यावेळी आंध्र प्रदेशचे राज्यपाल एस अब्दुल नजीर आणि मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी विमानतळावर जात त्यांचे स्वागत केले.

5 / 5

सध्या तेलंगणामध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. त्यामध्ये तेलंगणाच्या करीमनगरमध्ये पंतप्रधान मोदी एक सभा घेणार आहेत.

Tags

follow us