PM PHOTO : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कॅमेरासोबत हटके लूक
letsupteam
340170119_745863783670523_5449726638297688151_n
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील म्हैसूर येथे टायगर प्रकल्पाला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आंतरराष्ट्रीय बिग मांजर अलायन्स (IBCA) लाँच केले.
निसर्गरम्य निसर्गसौंदर्य आणि वन्यजीवांच्या विविधतेमध्ये घालवलेली सकाळ, भारत खरोखरच अविश्वसनीय आहे!
असे कॅप्शन मोदीजी आपल्या फोटोला देतात
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कॅमेरासोबत एक आगळावेगळा लूक पाहायला मिळाला
बांदीपूर आणि मुदुमलाई अभयारण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक झलक