Poonam Pandey च्या अगोदर ‘या’ बॉलीवूड स्टार्सचं कॅन्सरने निधन
shruti letsupp
बॉलीवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत. ज्यांचं कॅन्सर सारख्या भयानक आजाराने निधन झालं आहे.
बॉलीवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत. ज्यांचं कॅन्सर सारख्या भयानक आजाराने निधन झालं आहे.
यामध्ये हिंदी चित्रपटातील दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन देखील कॅन्सरने झालं आहे.
त्यानंतर अभिनेते इरफान खान यांनी देखील कॅन्सरमुळेच अखेरचा श्वास घेतला.
अभिनेता संजय दत्त यांची आई आणि अभिनेत्री नर्गिस दत्त या देखील दीर्घकाळापर्यंत कॅन्सरशी झुंज देत होत्या. अखेर त्यांचे निधन झालं.
त्यानंतर हिंदीतील आणखी एक दिग्गज अभिनेते म्हणजे विनोद खन्ना यांचे देखील निधन कॅन्सर या आजारामुळे झालं.
सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या निधनाचे कारण देखील कॅन्सर हा आजारात होता.