कुंभमेळा ध्वजारोहणाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना निमंत्रण! फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीत

President Droupadi Murmu यांना कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाचे निमंत्रण मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने दिले.

President Droupadi Murmu

महाराष्ट्राच्या वस्त्रपरंपरेचा मानबिंदू असलेल्या येवला येथील पैठणीचा या संचात समावेश करण्यात आला आहे. नाशिकच्या कृषिसमृद्धीचे प्रतिनिधित्व काळ्या मनुका आणि काजू या उत्पादनांद्वारे करण्यात आले आहे. नाशिकच्या खाद्यपरंपरेचे प्रतीक असलेल्या चिवड्याचाही या संचात समावेश आहे. यासह निवडक मिठाई आणि सुकामेव्याच्या पदार्थांचाही या भेटवस्तू संचात समावेश आहे.

President Droupadi Murmu
President Droupadi Murmu
Exit mobile version