PHOTO : या अभिनेत्री पडल्या विदेशींच्या प्रेमात, काहींनी गुपचूप लग्न केले तर काहींनी घर सोडले
letsupteam
Untitled Design (1)
अभिनेत्री प्रियांका चोप्राने 2018 मध्ये राजस्थानमध्ये अमेरिकन गायक, गीतकार, अभिनेता निक जोनाससोबत लग्न केले. लग्नापूर्वी दोघेही काही काळ रिलेशनशिपमध्ये होते. प्रियांका आता अमेरिकेत राहते.
प्रीती झिंटाने 2018 मध्ये अमेरिकन उद्योगपती जीन गुडइनफशी लग्न केले. आता प्रीती अमेरिकेत राहते. लग्नापूर्वी दोघेही 5 वर्षे डेट करत होते.
राधिका आपटेने 2012 मध्ये लंडनमधील संगीतकार बेनेडिक्ट टेलरशी लग्न केले. राधिकाने तिचे लग्न गुप्त ठेवले होते. लग्नानंतर राधिका भारत आणि लंडन या दोन्ही ठिकाणी राहते.
लिसा हेडनने ब्रिटीश उद्योगपती डिनो लालवानीसोबत लग्न केले आहे. लग्नानंतर लिसा यूकेमध्येच राहते.
श्रिया सरनने 2018 मध्ये तिचा रशियन बॉयफ्रेंड अँड्र्यू कोशिवशी लग्न केले. ती एका बाळाची आई देखील झाली आहे. श्रियाचा नवरा टेनिसपटू आणि बिझनेसमन आहे.