Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out 2023 03 29T134341.039
भाजपचे ज्येष्ठ नेते व पुण्याचे खासदार गिरीश महाजन यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजाराशी झूंज देत होते.
बापट यांचा जन्म 3 सप्टेंबर 1950 रोजी तळेगाव दाभाडे येथे झाला होता.
लहाणपणापासून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते.
1973 साली ते टेल्को कंपनीमध्ये नोकरीला लागले होते. यानंतर तिथेच कामगार संघटनेच्या माध्यमातून त्यांनी राजकारणामध्ये प्रवेश केला.
1983 साली ते पुणे महापालिकेमध्ये पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. यानंतर सलग तीन वेळा ते पुणे महापालिकेमध्ये निवडून गेले.
यानंतर 1993 सालच्या कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला होता.
यानंतर 1995 साली पहिल्यांदा ते भाजपचे आमदार झाले.
त्यानंतर सलग 1995 ते 2019 पर्यंत ते भाजपचे आमदार होते.
2019 साली ते पुण्याचे खासदार देखील झाले.
त्यांचे सर्व राजकीय पक्षातील मैत्रीचे संबंध होते. सर्वसमावेशक नेते म्हणून त्यांची ओळख होती.