दुपारी चार वाजताच्या सुमारास मिरवणुकीला सुरुवात झाली होती तर सायंकाळी 8 वाजून 52 मिनिटांनी विसर्जन झाले.
पहिल्यांदाच 8 वाजताच्या सुमारास अलका चौकात गणपतीचे आगमन झालं, त्यानंतर अवघ्या तासाभरात दगडूशेठ गणपतीचे विसर्जन झालं
विसर्जन मिरवणुक सुरु झाल्यानंतर अवघ्या पाच तासाच्या आत गणपतीचे विसर्जन झाले आहे.
गेल्या वर्षी तब्बल 23 तास मिरवणुक होऊन दगडुशेठ गणपतीचे विसर्जन झाले होते.
दरवर्षी श्रीमंत दगडूशेठ गणपतीचा देखावा आणि त्याची विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी लाखो भाविक गर्दी करतात.
WhatsApp Image 2023 09 28 At 10.27.57 PM