सध्या परिणीती आणि राघव विवाह सोहळ्याच्या सप्तपदीचा विधी पार पडत आहेत.
राघव चड्डा आणि परिणीतीचा विवाह सोहळा शादी लीला पॅलेसमध्ये पार पडत आहे.
अभिनेत्री परिणीती चोपडा आणि आपचे खासदार राघव चड्डा आज बंधणार अडकणार आहेत.
परिणीतीच्या विवाह सोहळ्याला प्रियंका चोप्रानेही हजेरी लावली आहे.
या विवाह सोहळ्याला अनेकांनी हजेरी लावली आहे.