राहुल गांधी भगव्या शीख पगडीमध्ये; सोशल मीडियावर फोटोंची चर्चा
letsupteam
_LetsUpp (1)
कन्याकुमारीमधून सुरु झालेली भारत जोडो यात्रा आता पंजाब मध्ये पोहचली आहे.
पंजाबमध्ये यात्रा सुरू होण्यापूर्वी राहुल गांधी यांनी अमृतसरमधील जगप्रसिद्ध सुवर्ण मंदिरात प्रार्थना केली.
यावेळी राहुल गांधी हे भगव्या रंगाच्या पगडी मध्ये दिसून आले.
राहुल गांधी यांनी देशाच्या सुख, शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली.