तब्बल वीस वर्षांनी ठाकरे बंधू एव्हाना कुटुंब एकत्र आलं आहे. (Thackeray) शिवसेनेत मतभेद होऊन 2005 ला राज ठाकरे बाहेर पडले होते. आता वीस वर्षांची भावांचे सूर जुळले आहेत.आज त्यांनी या ऐतिहासीक युतीची घोषणा केली आहे. या पत्रकार परिषदेच्या अगोदर ठाकरे कुटुंब बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळावर अभिवादन करण्यासाठी गेलं होतं.राज ठाकरे, उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, अमित ठाकरे, शर्मिला ठाकरेही उपस्थित होत्या. तसंच, राज ठाकरेंच्या घरी उद्धव ठाकरेंच कुटुंब गेलं तेव्हा त्यांचं राज यांच्या आईने औक्षण केलं. या सगळ्या क्षणांचे हे फोटो.
तब्बल 20 वर्षांनी ठाकरेंचे सूर जुळले, आज युतीची घोषणा, पहा महत्वाचे फोटो
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मनसे शिवसेनेची युती झाल्याची घोषणा, पहा फोटो गॅलरी. यामध्ये आजचे महत्वाचे पोटो आहेत.

तब्बल 20 वर्षांनी ठाकरेंचे सूर जुळले, आज युतीची घोषणा, पहा महत्वाचे फोटो