महाराष्ट्राच्या राजकारणाला नव वळण; ठाकरे बंधू एकत्र, पाहा विजयी मेळाव्यातील फोटो

आज  मुंबईतील वरळी डोम येथे विजयी मेळावा झाला. त्यामध्ये ठाकरे बंधू एकत्र आले. त्याचे अनेक फोटो समोर आलेत. त्यातीलच काही फोटो पाहा.

महाराष्ट्राच्या राजकारणाला नव वळण; ठाकरे बंधू एकत्र, पाहा विजयी मेळाव्यातील फोटो

महाराष्ट्राच्या राजकारणाला नव वळण; ठाकरे बंधू एकत्र, पाहा विजयी मेळाव्यातील फोटो

Photo of Raj Thackeray and Uddhav Thackeray Together : महाराष्ट्रात आज राजकारणाला नव वळन लागलं आहे. गेली 20 वर्षापासून दुभंगलेले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत. त्याला निमीत्त ठरलं मराठी भाषा. सरकारने हिंदी सक्ती केली होती. त्याविरोधात ठाकरे रस्त्यावर उतरले. सरकारने जीआर मागं घेतला. त्याचा आज  मुंबईतील वरळी डोम येथे विजयी मेळावा झाला. त्यामध्ये ठाकरे बंधू एकत्र आले. त्याचे अनेक फोटो समोर आलेत. त्यातीलच काही फोटो पाहा.

Exit mobile version