आज प्रभू श्री रामांच्या जन्मोत्सवानिमित्त अयोध्येतील प्रभू श्री रामांच्या मंदिरामध्ये रामांचा जन्मसोहळा पार पडला.
2 / 5
यावेळी श्रृंगार आरती दरम्यान प्रभू श्री रामांच्या मूर्तीला सुर्य किरणांचा म्हणजे सुर्य अभिषेक करण्यात आला.
3 / 5
राम लल्लाच्या मूर्तीवर करण्यात आलेल्या सूर्याभिषेकाचे फोटो प्रत्येक भाविकाला मंत्रमुग्ध करणारे आहेत.
4 / 5
या फोटोमध्ये दिसत आहे की, प्रभू श्रीरामांना सूर्यदेव आपल्या किरणांद्वारे आशीर्वाद देत आहेत.
5 / 5
श्रीरामांचा जन्म सूर्यवंशामध्ये झाला होता. सूर्यदेव त्यांचे कुलदैवत आहे. त्यामुळे जेव्हा सूर्य देव पूर्णपणे प्रभावित असतात त्या अभिजीत मुहूर्तावर प्रभू श्रीरामांचा जन्म झाला आहे. म्हणून हा सूर्याभिषेक करण्यात आला.