करोडो भक्तांची इच्छापूर्ती; श्रीरामांचं पहिलं रूप आलं समोर; पाहा फोटो
letsupteam
Ram Mandir
प्रभू श्रीरामाच्या भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्या नगरी सज्ज झाली आहे.
राम मंदिरात स्थापन होणाऱ्या रामललाचे पहिले फोटो समोर आले आहेत.
Ram Mandir
राम मंदिराच्या गर्भगृहातील आसनावर रामललाला बसवण्यात आलं आहे.
22 जानेवारीला देश-विदेशातील प्रत्येकाला प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पाहाता येणार आहे.