Download App

Rohit Saraf: रोहित सराफच्या फॅशन स्टेटमेंटवर टाका एक नजर, चाहते होतायत फिदा!

Rohit Saraf’s Style Evolution: फॅशन ट्रेंडच्या जगात रोहित सराफच्या स्टाईल स्टेटमेंटने कायम प्रेक्षकांची मन जिंकली आहेत.

1 / 7

Rohit Saraf’s Style Evolution: फॅशन ट्रेंडच्या जगात रोहित सराफच्या स्टाईल स्टेटमेंटने कायम प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. फॅशन ट्रेड सेटर कस बनवायचे हे त्याने कायम दाखवले आहे.

2 / 7

साध्या पांढऱ्या टी-शर्टच्या वर फिकट गुलाबी रंगाचे जाकीट घालून रोहित तो कलासी दिसतोय.

3 / 7

रोहित सराफचा पांढऱ्या रंगा सोबत हे निळे डेनिम जॅकेट लूक कमाल दिसतोय.

4 / 7

साध्या पांढऱ्या टी-शर्टच्या वर फिकट गुलाबी रंगाचे जाकीट घालून रोहित तो कलासी दिसतोय.

5 / 7

रोहित सराफ चारकोल ग्रे डेनिमसह प्रिंटेड शर्ट मध्ये एकदम मस्त दिसत असून अभिनेत्याने क्लासिक ब्लॅक शूजसह त्याचा लूक पूर्ण केला नाही.

6 / 7

रोहित सराफने एक साधा पण आकर्षक काळा पोशाख परिधान करून त्याच्या शैलीचे विधान केले आहे.

7 / 7

रोहित सराफ त्याच्या निळ्या आणि पांढऱ्या टेक्सचरच्या जाकीटमध्ये गोंडस काळ्या आउट फिट मध्ये सुंदर दिसतोय.

follow us