X
Download App
विधानसभा निवडणूक 2024
राजकारण
देश
महाराष्ट्र
मुंबई
पुणे
विदेश
मनोरंजन
स्पोर्ट्स
लाईफस्टाईल
गॅलरी
वेब स्टोरीज
ओबीसी आरक्षण
मराठा आरक्षण
नरेंद्र मोदी
राहुल गांधी
LetsUpp यूट्यूब
LetsUpp इंस्टाग्राम
महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्र
राजकारण
देश
मनोरंजन
पुणे
स्पोर्ट्स
मुंबई
लाईफस्टाईल
Home
»
Gallery
»
Romantic Action Thrillers To Horror Hearts Winning Rashi Khanna
रोमँटिक, ॲक्शन थ्रिलर्स ते हॉरर, प्रेक्षकांच्या मनात घर करणारी राशी; पाहा फोटो
Rashi Khanna जीच्या रोमँटिक भूमिका, ॲक्शन थ्रिलर्स आणि हॉरर कॉमेडीपर्यंत तिच्या अष्टपैलुत्व भूमिका कायम प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत.
Written By:
shruti letsupp
Last Updated:
May 22, 2024 / 07:26 PM IST
1
/ 5
राशी खन्ना ( Rashi Khanna ) ही भारतीय चित्रपट सृष्टीतील अष्टपैलू अभिनेत्रींपैकी एक आहे जी कायम पॉवर-पॅक परफॉर्मर आहे आणि म्हणून तिच्या भूमिका कायम प्रेक्षकांच्या मनात आहेत.
2
/ 5
रोमँटिक भूमिका पासून ते ॲक्शन थ्रिलर्स आणि हॉरर कॉमेडीपर्यंत तिच्या अष्टपैलुत्व भूमिका कायम प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत.
3
/ 5
राशीचे हे काही खास परफॉर्मन्स आहेत जे सिद्ध करतात की, ती एक अष्टपैलू अभिनेत्री आहे.
4
/ 5
यामध्ये फर्जी मधील मेघा, थोली प्रेमामधील वर्षा, तिरुचित्रंबलममधील अनुषा, सरदारमधील शालिनी, योद्धामधील प्रियमवदा कात्याल, अरनमानाई 4 मधील माया या भूमिकांचा समावेश आहे.
5
/ 5
या चित्रपटांमधून अभिनेत्री इंडस्ट्रीमध्ये आपला ठसा कसा उमटवत आहे यावरही प्रकाश टाकतात.
Tags
action thrillers
hearts winning
Rashi Khanna
Romantic
follow us
संबंधित बातम्या
‘हा सोपा निर्णय नव्हता’, द साबरमती रिपोर्ट बद्दल राशी खन्नानने केला मोठा खुलासा
The Sabarmati Report: ‘द साबरमती रिपोर्ट’ रिलीजची तारीख ठरली, ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित
Rashi Khanna ने सांगितली ‘तलाखों में एक’ बद्दलची ‘ची’ खास आठवण
…म्हणून राशी खन्नाला करायचंय प्रभास आणि महेश बाबूसोबत काम
टॉलीवूडमध्ये 10 वर्षे पुर्ण, Rashi Khanna ने सांगितलं जिव्हाळ्याच्या चित्रपटाचं नाव
ताजी बातमी
आठवण करून द्यावी म्हटलं; बाकी काही नाही, सुषमा अंधारेंनी मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य काढलं उकरून
43 mins ago
Assembly Election : हम सत्ता में रहना चुनेंगे! सत्तेच्या स्पीचवर प्रकाश आंबेडकरांनीही चेंडू टाकला…
3 hours ago
मोठी बातमी! माझ्यावर केलेल्या आरोपांचे पुरावे द्या; अन्यथा..विनोद तावडेंची काँग्रेसच्या ‘या’ नेत्यांना नोटीस
4 hours ago
सट्टाबाजारात फडणवीस फेव्हरेट! महायुतीला 1 रूपयाला 45 पैसे भाव, मविआला किती भाव?
4 hours ago
Assembly Election : एक्झिट पोल आहेत, एक्झॅट नाहीत, आम्हीच सत्ता स्थापन करणार; वडेट्टीवारांनाही फुल्ल कॉन्फिडन्स…
5 hours ago