Sai Tamhankar: वाढदिवशी सईने चाहत्यांना दिला धक्का; अभिनेत्री झाली ‘बिझनेस वुमन’, पाहा फोटो

Sai Tamhankar Launch New Merchandise Madame S: अभिनेत्री सई ताम्हणकर तिच्या चाहत्यांना थक्क करण्याची एकही संधी सोडत नाही.

Sai Tamhankar: वाढदिवशी सईने चाहत्यांना दिला धक्का; अभिनेत्री झाली 'बिझनेस वुमन', पाहा फोटो

Sai Tamhankar: वाढदिवशी सईने चाहत्यांना दिला धक्का; अभिनेत्री झाली 'बिझनेस वुमन', पाहा फोटो

काही दिवसापासून सई तिच्या इंस्टाग्राम स्टोरी मधून वेगवेगळ्या शब्दाची पोस्ट टाकत होती यातून नक्कीच ती काहीतरी खास करणार असल्याची झलक प्रेक्षकांना मिळाली होती आणि आज सईने वाढदिवसानिमित्त स्वतःचा व्यवसाय सुरु केला आहे.
Exit mobile version