Sai Tamhankar: सई ताम्हणकर : समिंद्री, आली लहर सईने केला कहर फोटो पाहा

Sai Tamhankar: 2024 वर्ष सईसाठी अनेक कारणाने खास आहे ते म्हणजे वैविध्यपूर्ण भूमिका आणि कमालीचे नवीन प्रोजेक्ट त्यातला एक प्रोजेक्ट हा मानवत मर्डर्स !

Sai Tamhankar: सई ताम्हणकर : समिंद्री, आली लहर सईने केला कहर फोटो पाहा

Sai Tamhankar: सई ताम्हणकर : समिंद्री, आली लहर सईने केला कहर फोटो पाहा

Sai Tamhankar: सध्या सोशल मीडियावर (Social Media) चर्चा आहे, ती नुकत्याच प्रदर्शित झालेल्या "मानवत मर्डर्स“ या सीरिजची. सत्य घेटनेवर आधारीत असलेल्या मानवत मर्डर्सने प्रेक्षकांना नक्कीच मंत्रमुग्ध केलंय आणि यातली "समिंद्री" अर्थात सई ताम्हणकर (Sai Tamhankar) पुन्हा एकदा अनेक गोष्टींमुळे चर्चेत आली आहे.
Exit mobile version