Download App

Sai Tamhankar झळकणार नागराज मंजुळेच्या वेब सीरिजमध्ये; चित्रपटाचं पोस्टर समोर

Sai Tamhankar अमेझॉन प्राईमने “मटका किंग” (Mataka King) ची अधिकृत घोषणा करून सईदेखील या खास प्रोजेक्टचा भाग असल्याचं सांगितलं आहे.

1 / 5

2024 वर्ष हे सई ताम्हणकरसाठी (Sai Tamhankar) खरंच खास आहे.

2 / 5

अमेझॉन प्राईमने “मटका किंग” (Mataka King) ची अधिकृत घोषणा करून सईदेखील या खास प्रोजेक्टचा भाग असल्याचं सांगितलं आहे.

3 / 5

संपूर्ण जगाला ” सैराट ” करणारे राष्ट्रीय पुरस्कार विजिते फिल्ममेकर, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ” मटका किंग ” मध्ये सई मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

4 / 5

” मटका किंग” च शूटिंग काही दिवसापूर्वी सुरू झाल्याचं देखील या पोस्ट मध्ये म्हटलं आहे.

5 / 5

विजय वर्मा आणि अनेक बॉलिवुड कलाकारांची मांदियाळी असलेल्या या शोमध्ये सई मुख्य भूमिका साकारणार आहे.

follow us

वेब स्टोरीज