Download App

Saqib Saleem: साकिब सलीमची हटके बीच लाईफ झलक पाहिलीत? पाहा फोटो

1 / 4

साकिब सलीम नुकताच बिचवर जाऊन आपला एक मनमोहक फोटो आपल्या चाहत्यांसोबत शेअर केलाय.

2 / 4

क्रॅकडाउन अभिनेता साकिब सलीम हा कायम प्रवास करताना दिसतो आणि अश्यातच त्याच्या या बीच डायरी कमाल आहेत.

3 / 4

साकिब सलीमचा सायंकाळच्या वेळी सूर्यास्त होत असतानाचा हा फोटो खूपच सुंदर आलाय.

4 / 4

साकिब सलीमचा सोशल मीडियावर नेहमीच आपले सुंदर फोटो शेअर करत असते. समुद्राच्या लाटांसोबतचा मनमोहक फोटो शेअर

follow us