सैफ अली खानचा आज 53 वा वाढदिवस आहे. सैफला आपला वाढदिवस साधेपणाने साजरा करायला आवडतो.
2 / 7
सैफ अली खानला फक्त त्याच्या कुटुंबासोबतच वाढदिवस साजरा करत असतो. आज या खास दिवशी त्याची मुलगी सारा आणि मुलगा इब्राहिम त्याला शुभेच्छा देण्यासाठी आले होते.
3 / 7
साराने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केली आहेत. यात ती केकची मेणबत्ती पेटवताना दिसत आहे आणि बाकीचे सर्वजण केककडे मोठ्या आनंदाने पाहत आहेत.
4 / 7
या फोटोंमध्ये इब्राहिम, सारा आणि सैफची दोन्ही मुले तैमूर आणि जेह बाबा सैफसोबत दिसत आहेत. फोटोंमधील आकर्षणाचे सर्वात मोठे केंद्र जेह आहे, जो प्रत्येक फोटोत खूप क्यूट दिसत आहे.
5 / 7
फोटो शेअर करताना साराने लिहिले, 'हॅपी बर्थडे प्यारे अब्बा...'. करीना कपूरनेही या सेलिब्रेशनचा फोटो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
6 / 7
याआधी सारा आणि इब्राहिमचे फोटोही समोर आले होते ज्यात ते त्यांच्या वडिलांसाठी फुगे आणि खास केक घेऊन जाताना दिसत होते.
7 / 7
साराच्या हातातील सर्वात मोठ्या फुग्यावर BEST DAD असे लिहिलेले आहे.