Photos: नादियाचा ओव्हर मेक-अप पाहून शाहिद आफ्रिदी झाला नाराज, पण साधेपणा पाहून बूम-बूम झाला फिदा

WhatsApp Image 2023 04 03 At 6.51.53 PM

शाहिद आफ्रिदीने एका मुलाखतीदरम्यान आपल्या प्रेमकथेचा खुलासा केला. तो म्हणाला, जेव्हा मी नादियाचा फोटो पहिल्यांदा पाहिला तेव्हा मला तो आवडला नाही. कारण फोटोमध्ये ती खूप मेकअपमध्ये दिसत होती. पण त्याचा साधा फोटो पाहिल्यावर समाधान वाटले.

WhatsApp Image 2023 04 03 At 6.51.32 PM
WhatsApp Image 2023 04 03 At 6.51.53 PM
Exit mobile version