Shilpa Shetty चा स्टायलिश विंटर लूक पाहिला? तुम्हीही कराल फॉलो
shruti letsupp
Shilpa Shetty
Shilpa Shetty : अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) तिच्या अभिनय आणि फिटनेससह स्टाईल आयकॉन म्हणूनही ओळखली जाते.
तिच्या स्टाईलवर लाखो चाहते फिदा आहेत. त्यात अनेकांकडून तिच्या नव्या लूकची आतुरतेने वाट देखील पाहिली जाते.
यावेळी देखील शिल्पाने हटके असा स्टायलिश विंटर लूक केला आहे. जो प्रत्येक तरूणी फॉलो करू शकते.
या लूकमध्ये शिल्पाने पारंपारिक साडीला स्टायलिश लूक दिला आहे. त्यामुळे तीच सौंदर्य आणखीनच खुललं आहे.
तसेच ग्रीन जॅकेटमध्ये तीने विंटरमध्ये चालणारा मात्र स्टायलिश लूक केला आहे.