अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही तिच्या अभिनयासोबतच तिचं सौंदर्य आणि फिटनेससाठी ओळखली जाते.
2 / 5
तसेच ती तिच्या फॅशन सेन्ससाठी देखील तेव्हढीच लोकप्रिय आहे. त्यामुळे चाहते तिच्यावर फिदा असतात.
3 / 5
साडी लूकला शिल्पा नेहमीच प्राधान्य देत असल्याचं दिसत. ते तिच्या सोशल मीडियावर पोस्ट केल्या जाणाऱ्या फोटोंवरून तसेच अनेक कार्यक्रमांमध्ये तिने साडीमध्ये हजेरी लावलेल्या लूकमुळे.
4 / 5
यावेळी शिल्पाने पिवळ्या साडी आणि शिमरी ब्लाऊजमध्ये दिलखचक पोज दिल्या आहेत.
5 / 5
तसेच तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी तिच्या सौंदर्याचं कौतुक करत कमेंटचा वर्षाव केला आहे.