अभिनेत्री धनश्री कडगावकर यांनी सहकुटुंब श्रींचे दर्शन घेऊन आरती केली.
शास्त्रीय संगीतातील लोकप्रिय गायक, अभिनेते श्री. राहुल देशपांडे यांनी श्रींचे दर्शन घेऊन आरती केली, याप्रसंगी एक भक्तिमय रचना गाऊन त्यांनी रसिकांची मने जिंकली .
काल सायंकाळची महाआरती पोलीस उपायुक्त संभाजी कदम झोन 3 यांच्या हस्ते झाली.
काल सायंकाळची महाआरती पोलीस महानिरीक्षक होमगार्ड महाराष्ट्र राज्य डॉ. जालिंदर सुपेकर यांच्या हस्ते झाली.
काल सायंकाळची महाआरती अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांच्या हस्ते करण्यात आली.
pune