Instagram : श्रिया पिळगावकरचं किलर फोटोशूट एकदा पाहाच !

Untitled Design   2023 02 02T162608.372

Untitled Design 2023 02 02T162608.372

SHRIYA 1

मराठीतील जेष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांची मुलगी अभिनेत्री श्रिया पिळगावकरचे फोटो इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आले आहेत.

या फोटोंमध्ये श्रियाचा लूक एकदम किलर आहे. हे सर्व फोटो ब्लॅक अॅन्ड व्हाईट रंगात पोस्ट करण्यात आले आहेत.

श्रिया पिळगावकर नेहमीच सोशल मिडीयावर अॅक्टिव्ह असते. तर तिच्या वेगळ्या अशा भूमिकांमुळे ती नेहमीच चर्चेत असते

श्रिया पिळगावकरचं किलर फोटोशूट छायाचित्रकार तेजस नेरूरकर यांनी शूट केले आहे. त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हे फोटो शेअर केले आहे. त्यांनी ‘फोटो डायरी विथ श्रिया’ असे कॅप्शन दिले आहे.

Exit mobile version