'कसौटी जिंदगी की' या टीव्ही मालिकेतील प्रेरणा आजही तितकीच सुंदर आहे, पूर्वीपेक्षा जास्त सेक्सी आहे. हे फक्त आपणच म्हणत नाही तर लोकही तेच बोलत आहेत.
2 / 6
वयाच्या 42 व्या वर्षीही श्वेता फिट आणि हॉट आहे, 24 वर्षांच्या मुलींनाही तिला पाहून लाज वाटेल. तिला पाहून तिचे वय वाढण्याऐवजी कमी होत असल्याचे लोकांचे म्हणणे आहे.
3 / 6
ऐरवी श्वेता फोटोशूट करत असते, परंतु आता अभिनेत्रीने केलेले फोटोशूट उन्हाळ्यात तापमान वाढवणार आहे.
4 / 6
श्वेताने हे फोटोशूट बाथरूममध्ये केल्याचे पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीने हलक्या तपकिरी रंगाचा डीप नेक वन पीस ड्रेस परिधान केला आहे ज्यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे.
5 / 6
या फोटोशूटसाठी श्वेताने अतिशय सेक्सी पोजही दिल्या आहेत. अभिनेत्रीचे हे फोटो पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.
6 / 6
फोटो पाहून लोक कमेंट करण्यापासून स्वतःला रोखू शकत नाहीत. काही जण श्वेताला पलकपेक्षा हॉट म्हणत आहेत तर काही जण तिच्या फिटनेसचे रहस्य विचारत आहेत.