Siblings Day Shubhankar and Amrutas bond with sister : जागतिक भावंडं दिनानिमित्त मराठी अभिनेता आणि अभिनेत्रीने त्यांच्या भावंडांसोबतचा खास बॉण्ड शेअर केला आहे.
2 / 6
अभिनेता शुभंकर तावडे आणि अभिनेत्री अमृता खानविलकर हे दोघेही सोशल मिडीयावर नेहमीच सक्रिय असतात.
3 / 6
त्यात यावेळी त्यांनी जागतिक भावंडं दिनानिमित्त त्यांचे त्यांच्या भावंडांसोबतचे खास फोटो शेअर केले आहेत.
4 / 6
शुभंकर तावडेने त्याच्या लाडक्या ताईसोबत खास बॉण्ड शेअर करत काही फोटो शेअर केले आहेत.
5 / 6
तर अमृता खानविलकरने देखील तिच्या बहिणीसोबतचं आपलं खास नात दाखवणारे काही फोटो शेअर केले आहेत.
6 / 6
त्यामुळे या भावंडं दिनानिमित्त अमृता आणि तिची मोठी बहीण अदिती तसेच तावडे बहिण-भाऊ यांचे गोड फोटो प्रेक्षकांना पाहायला मिळाले आहेत.