जैसलमेरच्या सुर्यगड पॅलेस हा देशातील 10 टॉर हॉटेलमध्ये येतो. सोन्यासारख्या पिवळ्या दगडांपासून बनवलेला सुर्यगड पॅलेस शाही सोहळ्यांसाठी ओळखळा जातो.
2 / 6
हे हॉटेल जयपुरच्या एका व्यवसायिकाने डिसेंबर 2010 मध्ये बनवले. जवळपास 65 एकरमध्ये हे हॉटेल आहे. डेस्टिनेशन वेडिंगसाठी ते जगभरात प्रसिद्ध आहे.
3 / 6
या सुर्यगड पॅलेसचा खासियत सांगायची झाली तर यामध्ये 84 रूम, 92 बेडरूम, 2 मोठे गार्डन, एक आर्टिफिशियल लेक, जिम, बार, इनडोर स्विमिंग पूल, 5 मोठे विला, 2 मोठे रेस्टॉरंट, इनडोर गेम्स, हॉर्स राइडिंग, मिनी ज़ू, ऑर्गेनिक गार्डन.
4 / 6
पाहुण्यांना या विवाह सोहळ्यात कसलीच कमी भासणार नाही याची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. इनडोर स्विमिंग पूलची सोय देखील या हॉटेलमध्ये आहे.
5 / 6
हॉटेलमध्ये विवाह सोहळ्यासाठी वेगवेगळे स्थळ आहेत. हॉटेलचे इंटेरिअर आणि लोकेशन पाहुण्यांना भूरळ घालते. त्यामुळे सिद्धार्थ-कियाराने ही जागा निवडली आहे.
6 / 6
बावडी - हॉटेलमध्ये बावडी नावाची एक जागा आहे. ही जागा स्पेशल सप्तपदीसाठी तयार करण्यात आली आहे. मंडपाच्या चारी बाजूने चार पिलर आहेत. याच मंडपात सिद्धार्थ-कियाराची सप्तपदी होईल.