Download App

PM Modi यांच्याकडून लोकसभेसाठी तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल; पाहा काही क्षणचित्रे…

PM Modi यांनी लोकसभेसाठी वाराणसी मतदारसंघातून तिसऱ्यांदा उमेदवारी दाखल केला. त्यापूर्वी त्यांनी गंगेच्या दशाश्वमेध घाटावर प्रार्थना केली.

1 / 5

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी लोकसभा निवडणुकीसाठी वाराणसी मतदारसंघातून तिसऱ्यांदा उमेदवारी दाखल केला.

2 / 5

उमेदवारी दाखल करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंगा नदीच्या काठावर दशाश्वमेध घाटावर प्रार्थना केली.

3 / 5

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अर्ज दाखल करताना गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंहसह भाजप प्रदेशाध्यक्ष जे. पी. नड्डा, एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि पक्षाचे अनेक नेते उपस्थित होते.

4 / 5

याच बरोबर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राजस्थानचे मुख्यमंत्री भजन लाल, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामीसह अनेक नेते उपस्थित होते.

5 / 5

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यांतर्गत वाराणसीमध्ये 1 जून रोजी मतदान होणार आहे.

follow us

वेब स्टोरीज