उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्र शोकाकूल वातावरणात आहे. आज अजितदाद यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. यावेळी पुत्र पार्थ आणि जय याच्यासह अनेक नेत्यांनी कार्यकर्त्यांनी दादांचं अंतिम दर्शन घेतलं. यावेळी मोठा जनसागल लोटला होता. याच क्षणाचे काही हे फोटो.
