गृहमंत्री अमित शाहंकडून नागरिकांना धीर; रस्त्यांवर शांतता, कशी आहे पहलगामध्ये हल्ल्यानंतरची परिस्थिती?

पहलगाम हा भाग एरवी पर्यटकांनी गजबजलेली असतो. मात्र आज तशी स्थिती नाही. गृहमंत्री अमित शाह यांनी नागरिकांना आधार दिला आहे.

गृहमंत्री अमित शाहंकडून नागरिकांना धीर; रस्त्यांवर शांतता, कशी आहे पहलगामध्ये हल्ल्यानंतरची परिस्थिती?

गृहमंत्री अमित शाहंकडून नागरिकांना धीर; रस्त्यांवर शांतता, कशी आहे पहलगामध्ये हल्ल्यानंतरची परिस्थिती?

Some Photos Terrorist Attack In Pahalgam : जम्मू-काश्मीरमध्ये काल मंगळवार (दि. २२ एप्रिल)रोजी पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला, ज्यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. (Pahalgam) त्यानंतर आज पहलगामच्या रस्त्यांवर मोठी शांतता आहे. एरवी हा भाग पर्यटकांनी गजबजलेली असतो. गृहमंत्री अमित शाह यांनीही तेथील सर्व नागरिकांना आधार दिला आहे. ते परिस्थितीचा आढावा घेऊन आहेत.

गृहमंत्री अमित शाहंकडून नागरिकांना धीर; रस्त्यांवर शांतता, कशी आहे पहलगामध्ये हल्ल्यानंतरची परिस्थिती?

हल्ल्याची घटना घडली त्यावेळची भयान परिस्थिती काही फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. पाहा निवडक फोटोंची ही गॅलरी…

Exit mobile version