Photo’s : दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असणारी समंथा आज करतीय इंडस्ट्रीवर ‘राज’

साऊथ इंडस्ट्रीची सुपरस्टार समंथा रुथ प्रभू आज कोणत्याही ओळखीवर अवलंबून नाही. पण आज करोडोंची कमाई करणार्या समंथाला दिवसातून एकदाच अन्न खायला मिळायचे.