मुलीला जन्म दिल्यानंतर उपासना हॉस्पिटलबाहेर राम चरणसोबत दिसली. त्यांनी मीडियाला पोजही दिली. त्याचा फोटो एखाद्या परफेक्ट फॅमिली पिक्चरसारखा दिसतो.
2 / 5
राम चरण आणि उपासना यांनी चिमुरडीचा चेहरा झाकला होता. त्यांनी अद्याप मुलीचा चेहरा दाखवलेला नाही
3 / 5
यावेळी राम चरण पांढरा शर्ट आणि डेनिममध्ये दिसला. तर उपासनाने ऑफ व्हाइट लाँग गाऊन घातला होता.
4 / 5
रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर राम चरण यांनीही माध्यमांशी संवाद साधला. मीडियाने राम चरणला विचारले की ही मुलगी कोणाची दिसते, तुझ्यासारखी की उपासनासारखी? या प्रश्नाचे उत्तर देताना राम चरण म्हणाले - माझ्यासारखे. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर मोठे हास्य होते.
5 / 5
आई-वडील झाल्याचा आनंद उपासना आणि राम चरण दोघांच्याही चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.