नुकतेच अनुराग कश्यपची मुलगी आलियाने तिच्या बॉयफ्रेंडशी एंगजमेंट केली होती. यावेळी शाहरुखची मुलगी सुहाना ब्लू कलरच्या साडीत आली होती.
सुहाना खान अनेकदा वेस्टर्न ड्रेसेसमध्ये दिसते. पण यावेळी तिने कोबाल्ट ब्लू कलरची साडी घातली आहे.
ब्लू कलरच्या साडीत सुहाना अप्सरापेक्षाही सुंदर दिसत आहे. तिने इंस्टाग्रामवर आपले फोटो शेअर केले आहेत.
सुहानाच्या फोटोवर सोशल मीडिया यूजर्सने मोठ्या कमेंट केल्या आहेत. अनेकांनी तिच्या सुंदरतेचं कौतुक केलं आहे.
सुहानाने ‘मन्नत’ मध्ये केलेल्या फोटोशूटमधील काही फोटो देखील शेअर केले आहेत.
शाहरुख खान आणि गौरीची मुलगी सुहाना लवकरच ‘द आर्चिज’मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे.
काही दिवसांपूर्वी दिग्दर्शिका झोया अख्तरने ‘द आर्चीज’चे पोस्टर लॉन्च केले होते.
‘द आर्चीज’मधून सुहानासह अनेक स्टार किड्स चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे.
सुहाना सोबत श्वेता बच्चनचा मुलगा अगस्त्य नंदा आणि श्रीदेवीची मुलगी खुशी कपूरचाही डेब्यू चित्रपट आहे.
‘द आर्चीज’ हे प्रसिद्ध कॉमिक बुक ‘द आर्चीज’चे इंडियन व्हर्जन आहे.