वडील ज्या हॉटेलमध्ये काम करत होते त्या हॉटेलचा मालक बनला, बी-टाऊनचा हा सुपरस्टार

WhatsApp Image 2023 04 17 At 3.39.42 PM

2013 मध्ये आपले नवीन डेकोरेशन शोरूम लॉन्च करताना सुनील शेट्टीने आपल्या वडिलांच्या संघर्षाचा उल्लेख केला. अभिनेता म्हणाला होता, 'हे तेच हॉटेल आहे जिथे माझे वडील वीरप्पा शेट्टी काम करायचे. यामध्ये ते वेटरचे काम करायचे आणि प्रदीर्घ संघर्षानंतर 1943 मध्ये त्यांनी वरळीतील फोर सीझन हॉटेलच्या शेजारी एक संपूर्ण इमारत विकत घेतली.

WhatsApp Image 2023 04 17 At 3.39.21 PM
WhatsApp Image 2023 04 17 At 3.39.42 PM
Exit mobile version