छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री स्वानंदी टीकेकर आणि इंडियन आयडल फेम गायक आशिष कुलकर्णीचा साखरपुडा पार पडला.
2 / 6
त्यानंतर आता त्यांच्या साखरपुड्याचे फोटो व्हायरल होतं आहेत. तसेच त्यांच्यावर चाहत्यांसह सेलिब्रेटींकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
3 / 6
दोन तीन दिवसांपूर्वीच स्वानंदी टीकेकरने एक पोस्ट करत आपल्या साखरपुड्याची माहिती दिली होती. त्यावर चाहत्यांना सुखद धक्का बसला होता.
4 / 6
आमचं ठरलं असं म्हणत स्वानंदीने आपल्या हातावरील मेहंदीचा फोटो शेअर करत ही माहिती दिली होती.
5 / 6
दरम्यान साखरपुड्याचे फोटो शेअर करताना स्वानंदीने लिहीले की, अखेर आम्ही एंगेज झालो आहोत.
6 / 6
तर स्वानंदी टीकेकर ही ज्येष्ठ अभिनेते उदय टीकेकर यांची आणि गायिका आरती अंकलीकर यांची मुलगी आहे. तिने दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.